डोंबिवलीत रेलवे स्टेशन मास्तर कार्यालयावर मनसेची धडक
डोंबिवली : रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांविरोधात मनसेने ठाणे, कल्याणमध्ये जोरदार आंदोलन छेडले असतानाच, डोंबिवलीतही मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मनसे अध्यक्ष मनोज घरत यांच्या नेतृत्वाखाली मन सैनिकांनी डोंबिवली रेलवे स्टेशन मास्तर कार्यालयावर धडक देेत जोरदार घोषणाबाजी दिली. तसेच रस्त्यावरील फेरीवाल्यांनाही हुसकावून लावले.
Video Player
00:00
00:00