गुजरात/ संतोष गायकवाड
मन की बात मतदारोंके साथ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात च्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतात. गुजरातमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच मोदीची मन की बात ऐकण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघात भाजपने प्रत्येक बुथवाईस मंडप टाकले होते. मन की बात मतदारोंके साथ असेच चित्र दिसून आले. कंकेश्वरी मंदिर परिसरातील बुथवर मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेता मनोज कोटक हे सुद्धा मन की बात ऐकण्यासाठी हजर होते.