राष्ट्रपतींच्या हस्ते लावणीसम्राज्ञी मंगला बनसोडेंचा गौरव
दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते लावणी कलाकार मंगला बनसोडे यांना ‘वयोज्येष्ठ’ पुरस्काराने गौरविण्यात आले. लोककला जिवंत ठेवण्यासाठी मंगला बनसोडे यांची पाचवी पिढी लावणी करत आहे.
