कल्याणात तरूणाकडील ९ लाख हिसकावले
कल्याण : येथील खडकपाडा येथील अॅक्सीस बँकेतून ९ लाख रूपये रोकड घेऊन बाहेर पडलेल्या तरूणाकडील रोकड हिसकावून पळविल्याची घटना घडलीय. ही घटना घडली त्या ठिकाणापासून काही अंतरावर खडकपाडा पोलीस ठाणे असल्याने पोलिसांपुढं आव्हान उभं राहिलय.
अर्षद अन्सारी हा ऑफीसचे १० लाख रूपये घेऊन खडकपाडा येथील अॅक्सीस बँकेत आला होता बँकेत एक लाख रूपये भयन् अर्षद हा पुन्हा ऑफीसकडे निघाला होता त्याचवेळी बँकेच्या बाहेर पडला. त्याची गाडी पंक्चर असल्याचे एका व्यक्तीने त्याला सांगितले गाडी पाहणसाठी तो खाली वाकला असतानाच मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी त्याच्या हातातील पैशाची पिशवी हिसकावून पळ काढला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *