जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहतुक सामाजिक संस्थेचा सामाजिक उपक्रम : स्वातंत्र्य दिनी १०५ विद्यार्थ्यांना शालेय वस्तुचे वाटप

डोंबिवली : जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहतुक सामाजिक संस्था तर्फे स्वातंत्र्य दिना निमित्त जिल्हा परिषद शाळा देसले पाडा डोंबिवली पुर्व या शाळेतील 105 विद्यार्थीना शालेय वस्तुचे वाटप करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष  सुदाम जाधव संघटक श्री राजेंद्र धारवणे,खजिनदार लक्ष्मण फडतरे, तानाजी आहेर,सचिन मोरे, शरद पाटील ,सचिव वैभव तुपे, उपाध्यक्ष राजेश जायसवाल, बाळु घरात, कार्यध्क्ष दिपक वारंग, श्रीकांत चतुर, काशीराम साळवी, शाळेचे कमेटी नेबर श्री आकाश देसले हरिचंद देसले व शाळेचे शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!