31 मार्च ते 28 मे दरम्यान रंगणार थरार * 10 संघामध्ये 70 सामने * 28 मे रोजी फायनल

नवी दिल्ली, १८ फेब्रुवारी : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलच्या 16 व्या हंगामाचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले.

त्यानुसार 31 मार्च ते 28 मे या दरम्यान आयपीएलचा हे सामने खेळले जाणार आहेत. आयपीएल 2023 मध्ये एकूण 74 सामने होणार आहेत. लीग राऊंडमध्ये 10 संघ प्रत्येकी 14-14 सामने खेळणार आहे.

याप्रमाणे 10 संघामध्ये 70 सामने होणार आहेत. त्यानंतर प्लेऑफचे चार सामने होणार आहेत. 28 मे रोजी फायनलचा थरार रंगणार आहे. गतविजेते गुजरात आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना होणार आहे.

आयपीएलचे सामने भारतातील 12 मैदानांवर खेळवले जाणार आहेत. यामध्ये अहमदाबाद, मोहाली, लखनौ, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धर्मशाला यांचा समावेश आहे.

10 संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. ग्रुप ए मध्ये मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, केकेआर, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स, तर ग्रुप बी मध्ये चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, आरसीबी आणि गुजरात टायटन्स हे संघ आहेत.

70 सामन्यांचे वेळापत्रक

सामना क्रमांक 1 (31 मार्च) :गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सठिकाण अहमदाबाद.
सामना क्रमांक 2 (1 एप्रिल) :पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्सठिकाण मोहाली (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 3 (1 एप्रिल):लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सठिकाण लखनौ.
सामना क्रमांक 4 (2 एप्रिल):सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्सठिकाण हैदराबाद (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 5 (2 एप्रिल):रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्सठिकाण बेंगलोर.
सामना क्रमांक 6 (3 एप्रिल):चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जाइंट्सठिकाण चेन्नई.
सामना क्रमांक 7 (4 एप्रिल):दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्सठिकाण दिल्ली.
सामना क्रमांक 8 (5 एप्रिल):राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्सठिकाण गुवाहटी.
सामना क्रमांक 9 (6 एप्रिल):कोलकाता नाइटराइडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरठिकाण कोलकाता.
सामना क्रमांक 10 (7 एप्रिल):लखनौ सुपर जाइंट्स विरुद्ध सनराजर्स हैदराबादठिकाण लखनौ.
सामना क्रमांक 11 (8 एप्रिल):राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सठिकाण गुवाहटी (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 12 (8 एप्रिल):मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सठिकाण मुंबई.
सामना क्रमांक 13 (9 एप्रिल):गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्सठिकाण अहमदाबाद (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 14 (9 एप्रिल):सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्सठिकाण हैदराबाद.
सामना क्रमांक 15 (10 एप्रिल):रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जाइंट्सठिकाण बेंगलोर.
सामना क्रमांक 16 (11 एप्रिल):दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्सठिकाण दिल्ली.
सामना क्रमांक 17 (12 एप्रिल):चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सठिकाण चेन्नई.
सामना क्रमांक 18 (13 एप्रिल):पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्सठिकाण मोहाली.
सामना क्रमांक 19 (14 एप्रिल):कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबादठिकाण कोलकाता.
सामना क्रमांक 20 (15 एप्रिल):रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सठिकाण बेंगलोर (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 21 (15 एप्रिल):लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स लखनौठिकाण लखनौ.
सामना क्रमांक 22 (16 एप्रिल):मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्सठिकाण मुंबई (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 23 (16 एप्रिल):गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सठिकाण अहमदाबाद.
सामना क्रमांक 24 (17 एप्रिल):रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सठिकाण बेंगलोर.
सामना क्रमांक 25 (18 एप्रिल):सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्सठिकाण हैदराबाद.
सामना क्रमांक 26 (19 एप्रिल):राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सठिकाण जयपुर.
सामना क्रमांक 27 (20 एप्रिल):पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरठिकाण मोहाली (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 28 (20 एप्रिल):दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्सठिकाण दिल्ली.
सामना क्रमांक 29 (21 एप्रिल):चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबादठिकाण चेन्नई.
सामना क्रमांक 30 (22 एप्रिल):लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्सठिकाण लखनौ (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 31 (22 एप्रिल):मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्सठिकाण मुंबई.
सामना क्रमांक 32 (23 एप्रिल):रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्सठिकाण बेंगलोर (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 33 (23 एप्रिल):कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सठिकाण कोलकाता.
सामना क्रमांक 34 (24 एप्रिल):सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सठिकाण हैदराबाद.
सामना क्रमांक 35 (25 एप्रिल):गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्सठिकाण अहमदाबाद.
सामना क्रमांक 36 (26 एप्रिल):रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्सठिकाण बेंगलोर.
सामना क्रमांक 37 (27 एप्रिल):राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सठिकाण जयपुर.
सामना क्रमांक 38 (28 एप्रिल):पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सठिकाण मोहाली.
सामना क्रमांक 39 (29 एप्रिल):कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध गुजरात टायटन्सठिकाण कोलकाता (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 40 (29 एप्रिल):दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबादठिकाण दिल्ली.
सामना क्रमांक 41 (30 एप्रिल):चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्सठिकाण चेन्नई (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 42 (30 एप्रिल):मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सठिकाण मुंबई.
सामना क्रमांक 43 (1 मे):लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरठिकाण लखनौ.
सामना क्रमांक 44 (2 मे):गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सठिकाण अहमदाबाद.
सामना क्रमांक 45 (3 मे):पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्सठिकाण मोहाली.
सामना क्रमांक 46 (4 मे):लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सठिकाण लखनौ (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 47 (4 मे):सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्सठिकाण हैदराबाद.
सामना क्रमांक 48 (5 मे):राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्सठिकाण जयपुर
सामना क्रमांक 49 (6 मे):चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्सठिकाण चेन्नई (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 50 (6 मे):दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरठिकाण दिल्ली.
सामना क्रमांक 51 (7 मे):गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सठिकाण अहमदाबाद (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 52 (7 मे):राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबादठिकाण जयपुर.
सामना क्रमांक 53 (8 मे):कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध पंजाब किंग्सठिकाण कोलकाता.
सामना क्रमांक 54 (9 मे):मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरठिकाण मुंबई.
सामना क्रमांक 55 (10 मे):चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सठिकाण चेन्नई.
सामना क्रमांक 56 (11 मे):कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सठिकाण कोलकाता.
सामना क्रमांक 57 (12 मे):मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्सठिकाण मुंबई.
सामना क्रमांक 58 (13 मे):सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सठिकाण हैदराबाद (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 59 (13 मे):दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्सठिकाण दिल्ली.
सामना क्रमांक 60 (14 मे):राजस्थान रॉयल विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरठिकाण जयपुर (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 61 (14 मे):चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्सठिकाण चेन्नई.
सामना क्रमांक 62 (15 मे):गुजरात टायटन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबादठिकाण अहमदाबाद.
सामना क्रमांक 63 (16 मे):लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्सठिकाण लखनौ.
सामना क्रमांक 64 (17 मे):पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सठिकाण धर्मशाला.
सामना क्रमांक 65 (18 मे):सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरठिकाण हैदराबाद.
सामना क्रमांक 66 (19 मे):पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सठिकाण धर्मशाला.
सामना क्रमांक 67 (20 मे):दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सठिकाण दिल्ली (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 68 (20 मे):कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सठिकाण कोलकाता.
सामना क्रमांक 69 (21 मे):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबादठिकाण मुंबई (दुपारी 3:30 वाजता).
सामना क्रमांक 70 (21 मे):रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्सठिकाण बेंगलोर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *