शाखा क्रं.१८१ च्या शिवसेना माजी नगरसेविका पुष्पाताई कोळी, शाखा प्रमुख संजय रणदिवे यांच्या माध्यमातून शिवसेना मुख्य नेते, डॅशिंग कर्तबदार मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्ताने शांतीनगर विभागात बगला गार्डन, फ्रीवे खाली आझाद नगर येथील रहीवाश्यांसाठी प्रवाशी बस थांब्याचे श्रीफळ वाढवून उद्धाटन विभाग प्रमुख अविनाशजी राणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी महिला शाखा प्रमुख साधना मिश्रा, वरीष्ठ पदाधिकारी, कार्यकत्ते,नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *