राज्यातील २७ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

राज्यातील २७ आयएएस अधिका- यांची आज ट्रान्सफर करण्यात आलीय.

कोणाची कुठ बदली 

एमएमआरडीएचे आयुक्त यूपीएस मदन – अतिरिक्त अर्थसचिव, मंत्रालय, मुंबई

मुख्य अर्थसचिव आर. ए. राजीव – एमएमआरडीए मेट्रोपॉलिटन आयुक्त, मुंबई

सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय महासंचालक भूषण गगराणी – मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव

महाराष्ट्र सदन नवी दिल्लीचे इन्वेस्टमेंट अँड प्रोटोकॉल आयुक्त आणि मुख्य सचिव लोकेश चंद्र – सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोष कुमार – MSSIDC चे व्यवस्थापकीय संचालक

SDC आणि SEO सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाचे एम. एन. केरकेट्टा – मुख्य कार्यकारी अधिकारी, खादी आणि ग्रामउद्योग महामंडळ

सेल्स टॅक्स विभागाचे विशेष आयुक्त पराग जैन-नैनुतिया – अर्थसचिव, मंत्रालय

MSSIDC चे व्यवस्थापकीय संचालक एस. आर. दौंड – SDC आणि SEO सचिव आणि सामान्य प्रशासन विभाग

MSETC चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव कुमार मित्तल – अर्थसचिव, मंत्रालय

पी. वेलरासू – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक एम. शंकरनारायणन – संचालक, महापालिका प्रशासन विभाग

मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्बांधणी मंडळाचे मुख्य अधिकारी सुमंत भंगे – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मत्स्यविकास प्राधिकरण

एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे – एमएसआरडीसीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक

मुंबई गृह क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी एस. डी. लाखे – संयुक्त सचिव, अर्थ विभाग, मंत्रालय

दीपेंद्रसिंह कुशवाह – मुख्य अधिकारी, मुंबई गृह क्षेत्र विकास मंडळ

मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त बी. जी. पवार – जिल्हाधिकारी, जालना

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक डी. के. जगदाळे – मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्बांधणी मंडळ

महापालिका प्रशासन संचालक विरेंद्र सिंह – महापालिका आयुक्त, नागपूर

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुनील चव्हाण – जिल्हाधिकारी, रत्नागिरी

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. – संचालक, माहिती तंत्रज्ञान विभाग

एमएमआरडीएचे संयुक्त मेट्रोपॉलिटन आयुक्त संजय यादव – अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे

ठाण्याचे अतिरिक्त आदिवासी आयुक्त सी. के. डांगे – महापालिका आयुक्त, जळगाव महापालिका

परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर – महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास प्राधिकरण, नाशिक

गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल – जिल्हाधिकारी, परभणी

अमरावतीचे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि आयटीडीपी धारणीचे प्रकल्प अधिकारी विजय राठोड – मुख्य कार्यकारी अधिकारी, गडचिरोली जिल्हा परिषद

परभणीतील सेलू उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले – अमरावतीचे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि आयटीडीपी धारणीचे प्रकल्प अधिकारी

मुंबई पश्चिम उपनगर, मुंबई पश्चिम उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कैलाश पगारे – मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला जिल्हा परिषद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *