Gautam Budhha Marathi : मित्रानो, गौतम बुद्धांविषयी आपण लहानपणापासून ऐकतो. कोण होते गौतम बुद्ध. त्यांनी काय केले.. का लोक त्यांना एवढे मानतात.. आपण तर पाहताच आहात कि सर्वत्र गौतम बुद्धाचे पुतळे (लेण्या), गुफा, विहारे (पाषाणात कोरलेले) आपल्याला पाहायला मिळतात. याला काय म्हणावं. आपण जाणून घेतले पाहिजे. म्हणून आज आपण पाहणार आहोत Gautam Buddha Marathi या विषयात अगदी आपल्या सोप्प्या मराठी भाषेत.
कोण होते गौतम बुद्ध?
त्यांनी बुद्ध धर्माची निर्मिती का केली ?
बौद्ध धर्माचे प्रमुख सिद्धांत कोणते?
भगवान बुद्धांच्या
गुगल इंटरनेट वर आपल्याला अनेक bhagwan gautam buddha images सापडतील. त्या वरून आपण अनुमान काढू शकतो कि त्यांची जगातील लोकप्रियता किती आहे. भगवान बुद्धांविषयी आपण वृत्तपत्रात अनेक बातम्या आणि लेख वाचतो.