ठाणे : पोलीस हा समाजाचा रक्षक असतो पोलीसांचा संबध हा कायद्याशी असतो तसाच सर्वसामान्य माणसाशी असतो पोलीसांच्या माणुसकीचे दर्शन अनेकवेळा निदर्शनास येत असते त्याच भावनेतून ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या माध्यमातुन ठाणे सिविल हॉस्पिटल परिसरातील १०० हुन अधिक गोरगरीब गरजूंना अन्नदान करण्यात आले. या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक टिकमचंद कांबळे, तसेच उपसाहाय निरीक्षक चंदु भिडये, पुंडलिक कारंडे, शिवाजी निर्मल आणि ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेतून प्रवीण पावसकर, संदेश गांगुर्डे, तपस्या कश्यप, जाधव, तारकेश्र्वर राव, जाधव, पिसाळ आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *