मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला.
गुरुवारी सकाळी शिंदे मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश केला. मंत्रालयात आगमन झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.