साहित्य उपेक्षितांचे दिवाळी अंक प्रकाशित

घाटकोपर : मुंबईतील नवोदित 65 लेखकांच्या विविध लेखणीतून साहित्य उपेक्षितांचे या मासिकेचे संपादक कवी निलेश बामणे यांनी उपेक्षित लेखकांना संधी देऊन साहित्य उपेक्षितांचे हा दीपावली विशेष अंक 2017 ज्येष्ठ लेखक शांताराम कारंडे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी संगीता कारंडे , हनुमंत पवार , मधुरा शिंदे आदी उपस्थित होते . संपादक निलेश बामणे गेल्या 15 वर्षांपासून नवोदित कवी , लेखक यांच्यासाठी दिवाळी अंकातून व्यासपीठ उपलब्द करत आहे . हा दिवाळी अंक 36 पानांचा असून यामध्ये लेखकांनी विविध पैलूंवर लेखन करून हा अंक वाचनीय केल्याचे संपादक निलेश बामणे यांनी सांगितले .

One thought on “साहित्य उपेक्षितांचे दिवाळी अंक प्रकाशित”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!