ठाणे : धर्मवीर आनंद दिघे यांच्या नियोजनाखाली सुरू करण्यात आलेल्या #ठाणे येथील टेंभीनाका परिसरातील श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या आई भवानी मातेचे मोठ्या भक्तीभावाने पूजन केले. भक्तांच्या हाकेला धावणारी तसेच नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या माँ दूर्गेश्वरीच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ ….

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटूंब मॉ दुर्गेश्वरीचे दर्शन घेतले..

धर्मवरी आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी माँ दूर्गेश्वरीच्या चरणी कोरोना साथीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी साकडे घातले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!