संतोष केणे यांच्या नियुक्तीने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
डोंबिवली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिवपदी संतोष केणे यांची नियुक्ती झाल्याने कल्याण डोंबिवलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. संतोष केणे याना शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्यात आयरे गाव येथील निवासस्थानी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. यावेळी कु.पमेश एकनाथ म्हात्रे-अध्यक्ष-डोंबिवली विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेस, गणेश चौधरी-अध्यक्ष-A ब्लॉक काँग्रेस,
महिला आघाडीच्या राधिकाताई गुप्ते, वर्षाताई जगताप, .दिप्तीताई दोषी, शिलाताई भोसले, *डोंबिवली काँग्रेस…* अभय तावडे.. गुलाब सिंग, अनंता भोईर, नेवेंदू पटारे, राजु केने,अशोक महाजन, पंकज डुंबरे, शंकर पिंगुळकर साहेबराव पवार,अरुण पाटिल,गीता कुमठेकर आदी उपस्थित होते.

——