डोंबिवलीत अनोखे  कॉफी पेंटिंग्ज प्रदर्शन

डोंबिवली : चित्रकार निकिता साठे देशमुख यांनी कॉफी हे माध्यम वापरून तयार केलेल्या कॅनव्हॉस पेंटिंग्जचे प्रदर्शन १७ व १८ फ्रेबुवारी २०१८ रोजी आनंद बालभवन डोंबिवली पूर्व येथे आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे यावेळी ओमकार एज्युकेशन ट्रस्टच्या दर्शना सामंत, सा.डोंबिवलीकरचे कार्यकारी संपादक व चि़त्रकार प्रभू कापसे हे विशेष उपस्थिती आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले असणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *