फडणवीसजी, लोडशेडींगवर तुम्हीच बोलत होतात ना. हे आठवतय का ?

भाजप सरकारने राज्यात लोडशेडींग सुरू केली आहे. त्याविरोधात जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे.  आघाडी सरकारच्या काळात लोडशेडींग विरोधात तत्कालीन प्रदेशाध्यक्ष  देवेंद्र फडणवीस हे विरोधकांवर तुटून पडायचे. आघाडीची सत्ता गेल्यानंतर भाजप सत्तेवर आलंय. देवेद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. पण परिस्थिती बदलली का ? फडणवीसजी लोडशेडींगवर तुम्हीच बोलत होतात ना. हा व्हिडीओ तुम्हाला आठवतो का ?  हाच   फडणवीसांचा जुना व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झालाय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *