Category: विदेश

महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना न्यूयॉर्कची शिष्यवृत्ती

मुंबई : न्यूयॉर्क येथील बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज (बीएमसीसी) या समुदाय महाविद्यालयाने सन २०२४ मध्ये महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना इयत्ता…

दावोसमध्ये महाराष्ट्राने केले ३ लाख ५३ हजार कोटींचे विक्रमी सामंजस्य करार

मुंबई दि. १७ : स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे…

कोण आहे जैश अल-अदल? इराणने पाकिस्तानात केलेल्या हवाई हल्ल्यामागील काय आहे कथा ?

जैश-अल-अदल ही पूर्वी जागतिक दहशतवादी संघटना जुंदल्लाहचा भाग होती. जैश-अल-अदल म्हणजे ‘न्यायाची सेना’. ही सुन्नी सलाफी फुटीरतावादी दहशतवादी संघटना आहे.…

इराणने इराकमधील इस्रायलच्या हेरगिरी केंद्रावर डागले क्षेपणास्त्र, 4 जण ठार

बगदाद: इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने सीरिया आणि इराकमधील अनेक स्वायत्त प्रदेशांमध्ये असलेल्या “दहशतवादी” लक्ष्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. माहिती देताना प्रसारमाध्यमांनी…

मालदीवने भारताला १५ मार्चपर्यंत लष्करी कर्मचारी मागे घेण्यास सांगितले : सूत्र

राष्ट्रपती कार्यालयातील सार्वजनिक धोरण विभागाचे सचिव अब्दुल्ला नाझिम इब्राहिम यांनी सांगितले की, भारतीय लष्करी कर्मचारी मालदीवमध्ये राहू शकत नाहीत. राष्ट्रपती…

आधुनिक तंत्राच्या अभ्यासासाठी राज्य सरकार १२० शेतक-यांना पाठविणार परदेश दौ-यावर !

मुंबई, दि. १२ः राज्यातील शेतक-यांना विविध प्रगत देशातील विकसीत आणि आधुनिक तंत्रांची माहिती व्हावी यासाठी राज्य सरकारकडून राज्यातील १२० शेतक-यांना…

जपानमध्ये भूकंपामुळे आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू

टोकियो : जपानमध्ये सोमवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या मिनिटागणिक वाढत आहे. मृतांचा आकडा 57 वर पोहोचला आहे. सर्वाधिक विध्वंस…

जपानमध्ये धावपट्टीवर दोन विमानांची टक्कर, पहा व्हिडिओ

टोकियो, 03 जानेवारी :  जपानची राजधानी टोकियो येथील हानेडा विमानतळाच्या धावपट्टीवर कोस्ट गार्डच्या विमानाला धडकल्यानंतर मंगळवारी जपान एअरलाइन्सच्या प्रवासी विमानाला…

जपानमधील भूकंपानंतर भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांसाठी जारी केले आपत्कालीन क्रमांक

टोकियो, १ जानेवारी : सोमवारी जपानमध्ये आलेल्या जोरदार भूकंप आणि सुनामीनंतर भारतीय दूतावासाने आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे आणि…

error: Content is protected !!