पप्पू कलानी यांच्या मोठा वक्तव्य : भाजप आमदार कुमार आयलानी यांना गरिबांची ॲलर्जी, हात मिळवल्यानंतर हात सॅनेटायझर करून स्वच्छ करतात
उल्हासनगर: ता ;१२;(प्रतिनिधी):- उल्हासनगरमध्ये चार वेळा आमदार राहिलेल्या पप्पू कलानी यांनी त्यांचा मुलगा ओमी कलानी यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आमदार…