साहेब…तुमच्या निष्ठावंत शिवसैनिकांना जिंकण्याचे बळ द्याबाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त बासरेंनी केलं अभिवादन
कल्याण, ता. १७ (प्रतिनिधी): शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त, कल्याण पश्चिमचे महाविकास आघाडी आणि शिवसेना (उबाठा) गटाचे अधिकृत उमेदवार…