कल्याण पश्चिम आणि उल्हासनगरमधील विजय ; देवेंद्र फडणवीसांकडून नरेंद्र पवार यांचे कौतुक
कल्याण, २९ नोव्हेंबर (प्रतिनिधी):राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवले असून, कल्याण पश्चिम आणि उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील दणदणीत…