९५ लाखाचा मालमत्ता कर थकविल्याने कल्याणात पेट्रोल पंप चालकाचे कार्यालय केले सील, केडीएमसीची कारवाई
डोंबिवली , दि,14 – कल्याण- डोंबिवली महापालिकेने मालमत्ता कर थकवणाऱ्यांविरोधात कठोर पावलं उचलल्यास सुरुवात केली आहे. यात प्रामुख्याने बड्या थकबाकीदारांवर…