कल्याणच्या बोगद्यात जीवघेणे हल्ले, नागरिकांचे उपोषण
कल्याणच्या बोगद्यात जीवघेणे हल्ले नागरिकांचे उपोषण डोंबिवली :-(शंकर जाधव) कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात स्टेशन जवळील बोगद्यात विनोद सुर्वे नावच्या प्रवाश्याची…
कल्याणच्या बोगद्यात जीवघेणे हल्ले नागरिकांचे उपोषण डोंबिवली :-(शंकर जाधव) कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात स्टेशन जवळील बोगद्यात विनोद सुर्वे नावच्या प्रवाश्याची…
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन खरेदी करतांना शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही ; जिल्हा प्रशासनाने दिला विश्वास सुमारे २० हेक्टर जागा आवश्यक,…
डोंबिवलीकरांना आता घरी मिळणार आरोग्य सेवा डोंबिवली : वाढलेले आयुर्मान, दीर्घकालीन आजारांचे वाढलेले प्रमाण, व्यस्त कामाचे वेळापत्रक आणि शस्त्रक्रिया पश्चात सेवेची वाढलेली मागणी यामुळे महानगरांमध्ये घरी आरोग्य सेवांचीमागणीही वाढत आहे. डोंबिवलीतील एसआरव्ही ममता हॉस्पिटलतर्फेनाइटिंगेल्स होम हेल्थकेअर सर्व्हिसेसच्यासहकार्याने एक्स्पर्ट होम हेल्थकेअर सर्व्हिसेस ही सेवा रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणारआहे. या माध्यमातून रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा घरपोच मिळणारआहे. या सेवांमध्ये घरी देण्यात येणारी फिजिओथेरपी, अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांसाठी काळजीवाहक, कमी वेळेची नर्सिंग सेवा, दीर्घ वेळेची नर्सिंग सेवा आणि …
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी या महापालिकांसह एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, नॅशनल हायवे यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेचे निर्देश मुंबई : मुंब्रा…
घरत – पवारांना कुणाचे अभय ? कारवाईसाठी आयुक्तांनी मागितला १५ दिवसाचा अवधी ! मनसेचे आंदोलन स्थगित कल्याण : बेकायदा बांधकाम…
डोंबिवलीतील एमआयडीसीत पासपोर्ट सेवा केंद्र डोंबिवली :- डोंबिवलीत मंजूर झालेले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र हे ठाणे विभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या…
डोंबिवलीत मनसेचा शेतकऱ्यांना मदतीचा हात … गरीबाचा वाडा येथे शेतकरी आठवडा बाजार … डोंबिवली :- ( शंकर जाधव ) राज्यात…
बारवी धरण ग्रस्तांना नोकरी देण्याचे उद्योगमंत्र्यांचे आदेश महापालिका, नगरपालिकांना एप्रिल अखेर पर्यंतची मुदत मुंबई : बारवी धरण ग्रस्तांना नोकऱ्या देण्याची…
एमआयडीसीतील घोटाळ्याप्रकरणी उद्योग मंत्र्यांना बडतर्फ करा : विखे पाटील यांची मागणी मुंबई : औद्योगिक वापरासाठी अधिसूचित केलेल्या जमिनी विनाअधिसूचित करताना उद्योग…
ऑनलाईन दत्तक मूल पद्धतीत बदल करण्यासाठी संसदेत आवाज उठवणार : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ‘जननी आशिष ‘संस्थेच्या २५ व्या वर्धापन दिन साजरा डोंबिवली :-…