Category: राजकारण

धरणग्रस्तांचे मंत्रालयात संरक्षण जाळयांवर आंदोलन

मुंबई : अप्पर वर्धा धरणग्रस्तांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आज आंदोलकांनी थेट मंत्रालयात शिरून मंत्रालयातील दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून…

सर्वसामान्यांना दिलासा : घरगुती गॅस सिलेंडर 200 रुपये स्वस्त !

नवी दिल्ली : केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडर दरात मोठी कपात केली आहे. उद्या ३० ऑगस्टपासून घरगुती गॅसच्या दरात २००…

रोहिणी खडसे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षापदी !

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी या पदावर राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण या…

राज्यात जपानच्या धर्तीवर ऑलिम्पिक भवन उभारणार – बनसोडे

 मुंबई, दि. २९ :  खेळाडूंना जागतिकस्तरावर उत्तम कामगिरी करता यावी,  यासाठी क्रीडा धोरणात बदल करणार असून, जपानच्या धर्तीवर राज्यात लवकरच…

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता लवकरच वितरीत – मुंडे

मुंबई दि. २९ : प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील पहिला हप्ता पात्र…

नीति आयोगाच्या माध्यमातून  मुंबईचा  कायापालट होणार, मुख्यमंत्री शिंदेंचा मास्टर प्लॅन !

 मुंबई दि. २९ : मुंबई महानगर प्रदेशात केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता आर्थिक विकास व्हावा आणि या भागाचा जीडीपी…

राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पांना केंद्राने मदत करावी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा : मुख्यमंत्री शिंदे

गांधीनगर, दिनांक २८ : दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून…

विधीमंडळ सदस्यांचा ॲमस्टरडॅम अभ्यास दौरा !

ॲमस्टरडॅम / २८ ऑगस्ट, २०२३ – दुग्धउत्पादन, कृषीप्रक्रिया उद्योग व तंत्रज्ञान यात नेदरलँड्सने केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद असून कोविड काळानंतर…

आरोग्य विभागात होणार १० हजार ९४९ पदांची भरती

मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरु होणार आहे. तब्बल १० हजार…

सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरस्कारांच्या रकमेत दुपटीने वाढ

मुंबई, : सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय आज सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार…

error: Content is protected !!