Category: राजकारण

ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान यांना  दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार !

नवी दिल्ली: दिग्गज अभिनेत्री  वहीदा रेहमान  यांना 2021 या वर्षांसाठीच्या  दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी घोषणा  केंद्रीय…

पत्रकारांचा अवमान करणा-या चंद्रशेखर बावनकुळेंनी माफी मागावी : नाना पटोले

मुंबई, : २०१४ सालापासून देशात लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवून मनमानी पद्धतीने व हुकुमशाही वृत्तीने भाजपचे सरकार काम करत आहे.…

काश्मिरच्या दल लेकमधील हाऊसबोटीत बाप्पा विराजमान !

प्रसिद्ध कलादिग्दर्शक संजय धबडेंची संकल्पना डोंबिवली : अमृतमहोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या आणि डोंबिवलीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नावाजलेल्या टिळकनगर…

बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव ?

जिल्हा परिषदेच्या शाळा बंद कराल तर याद राखा – नाना पटोले मुंबई  : कमी पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या…

लालबाग राजाच्या दरबारी भक्तांचे हाल : व्हीआयपी दर्शन बंद करा !

मुंबई : लालबाग राजाच्या दरबारी भक्तांचे हाल होताना दिसत आहे. गर्दीत स्वयंसेकांकडून आलेल्या भक्तांना रेटारेटी करण्यात येत आहे. सलग पाचव्या…

पवार vs पवार : दोन्ही गट आमने सामने !

मुंबई : खरी शिवसेना कुणाची आणि १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या सुरू असताना दुसरीकडे मात्र, राष्ट्रवादीतील दोन्ही गट आता आमने-सामने…

आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी लाईव्ह दाखवा

विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी मुंबई : शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी अशी…

उध्दव ठाकरे – एकनाथ शिंदे या दिवशी आमने सामने ?

मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला उशीर होत असल्यानं सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना झापल्यानंतर आता सुनावणीच्या घडामोडींना…

धनगर आरक्षण : न्यायालयात टिकणार आरक्षण देण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री

मुंबई- राज्य शासन हे धनगर समाजाच्या पाठीशी असून आरक्षणाबाबत जी धनगर समाजाची भूमिका आहे, तीच शासनाची भूमिका आहे. धनगर आरक्षणाबाबत…

  सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना का फटकारले

नवी दिल्ली  :  शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रबाबतच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी पार पडली. याआधी न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर…

error: Content is protected !!