मुख्यमंत्र्यांकडून फेक नॅरेटिव्ह, दोन महिन्यात कोणाला फाशी दिली ; मुख्यमंत्र्यांनी नाव जाहीर करावे : वडेट्टीवार
मुंबई, दि. 21:-राज्यात वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरून संतापाची लाट उसळलेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र भर सभेत खुलेआम जनतेशी खोटं बोलून…