भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी फडणवीस सरकारच्या झोपडपट्टी कायद्याची अंमलबजावणी करा, भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांची मागणी
मुंबई : मुंबईत मुसळधार पावसामुळे झोपड्यांवर दरड कोसळून अनेक जण मृत्युमुखी पडले. या पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस…