Category: राजकारण

द्रौपदी मुर्मू पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती !

दिल्ली ; द्रौपदी मुर्मू यांनी आज संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली. भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी द्रौपदी मुर्मू…

राष्ट्रपतीपदाची निवडणूक : देशात ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी तर राज्यात 283 सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क !

मुंबई, दि. 18 : देशाच्या १६व्या राष्ट्रपतीसाठी आज निवडणूक पार पडली. देशात ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी तर राज्यात 283 सदस्यांनी मतदानाचा…

महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं : प्रभागांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ठरला …

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 13 महानगरपालिकांच्या प्रभागांची आरक्षण सोडत काढण्याचे अधिसूचना जाहीर केली आहे. महापालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम…

शिवसेनेची ठाणेकरांना `विश्वासघाताची वचनपूर्ती’ : आमदार निरंजन डावखरे यांची टीका, मालमत्ता करमाफी ३१ टक्केच !

ठाणे, दि. ९ (प्रतिनिधी) : शिवसेनेने ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफीसाठी केलेली घोषणा म्हणजे ठाणेकरांना विश्वासघाताची वचनपूर्ती'आहे,अशी खरमरीत टीका…

राज ठाकरे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत केलेल्या भाषणावरून पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे…

…. अन्यथा ४ तारखेनंतर आम्ही ऐकणार नाही ? राज ठाकरेंचा इशारा  

औरंगाबाद : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली. मशिदीवरील भोंग्याच्या मुद्दयावरून राज यांनी पून्हा  आक्रमक भूमिका घेतली. उत्तरप्रदेशमध्ये…

राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला अखेर परवानगी !

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणा-या सभेला अखेर पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे अशी माहिती…

मोदी- पवार भेटीचे हे संकेत ….

मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर त्यांच्या मागे  केंद्रीय तपास यंत्रणांचा सिसेमिरा सुरू झालाय. मविआ सरकारमधील मंत्री जेलची हवा…

एकनाथ शिंदे विरूध्द रविंद्र चव्हाण सामना : डोंबिवलीत शिवसेनेचा बॅनरबाजीतून पलटवार !

डोंबिवली : एमएमआरडीएच्या माध्यमातून डोंबिवलीतील काँक्रिट रस्त्यांची कामे रद्द करण्याचा आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने पालकमंत्री हेच डोंबिवलीच्या विकासाचे…

एकनाथ शिंदेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी – आमदार रविंद्र चव्हाण यांचा खळबळजनक आरोप

डोंबिवली : एमएमआरडीएच्या माध्यमातून डोंबिवलीतील  काँक्रिट रस्त्यांची कामे रद्द करण्याचा स्पष्ट आदेश देणारे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द पालकमंत्री एकनाथ…

error: Content is protected !!