Category: मुंबई

वंचितची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी, इच्छुकांकडून मागवले अर्ज

मुंबई : लोकसभा निवडणूकीत सपाटून मार खाणारी वंचित बहुजन आघाडी ॲक्शन मोडवर आली आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत…

धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार – मुख्यमंत्री

‘दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई’ हे आमचे लक्ष्य  मुंबई, दि. 26 :  मुंबई शहरातील दरडप्रवण क्षेत्रात सेफ्टी नेट बसवून  ही…

विधान परिषद निवडणुकीत नाशिकमध्ये सर्वाधिक मतदान 

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या  द्वैवार्षिक निवडणुकीसाठीची  मतदान प्रक्रिया सुरळितपणे पार पडली असल्याचे मुख्य निवडणूक…

विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी आता  ७५ हजारऐवजी १० हजार रुपयांचे शुल्क

मुंबई : पतीच्या मृत्यपश्चात महिलांना त्यांच्या मिळकतीवर वारस म्हणून नोंद करण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडून वारसा प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी आकारण्यात येणारे…

लोकसभेनंतर आज पदवीधर शिक्षक मतदार संघासाठी मतदान 

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्यानंतर आज विधानपरिषदेच्या मुंबई कोकण पदवीधर मतदार संघ आणि मुंबई नाशिक शिक्षक मतदार संघ या चार मतदार संघात आज…

मराठी माणसाच्या घरावरून ठाकरे – शिंदे गटात जुंपली

मुंबई, दि. २५ः मुंबईतील नव्या इमारतीत मराठी माणसांना ५० टक्के आरक्षण देण्याच्या खासगी विधेयकावरून सत्ताधारी पक्षाने शिवसेनेवर (ठाकरे) टीकास्त्र सोडले. शिवसेनेची…

आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक घेऊन तोडगा काढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २१ः ओबीसी बांधवांच्या विविध मागण्या आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक घेऊन तोडगा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री…

ओबीसींसाठी सरकार उपसमिती नेमणार

मुंबई, दि. २१ः मराठ्यांप्रमाणे ओबीसींची राज्य मंत्रिमंडाळाची उपसमिती नेमणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. सह्याद्री अतिथीगृहात…

कल्याण डोंबिवलीत जोरदार पाऊस, ठाणे, पालघरसह कोकणात अलर्ट जारी 

मुंबई : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहेत.  काही भागात जोरदार पावसामुळं जनजीवन विस्कळीत देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे.…

error: Content is protected !!