हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती : आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. ६ : ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले आहेत. राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये…