Category: महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी  नियंत्रण कक्ष कार्यान्वित

 मुंबई, दि. १० :  राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्याकरिता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या…

विधानसभेत शिंदेंच्या शिवसेने एवढ्याच जागा पाहिजे ; छगन भुजबळ 

मुंबई, दि.१० जून :- नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला  ठेच लागली आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. यापुढील काळात…

फडणवीस डिट्टो पवारांसारखेच…. ? मराठा, धनगर आरक्षणाच्या रेट्यात भाजपचा ‘गेला ‘माधव’ कुणीकडे ?

महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत भाजपला मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात नाकारल्याचे दिसत आहे. तर धनगर समाजाची मतेही त्यांच्याकडे पूर्वीसारखी एकतर्फी आली नाहीत.…

मोदी ३.० मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील या नेत्यांना संधी !

नवी दिल्ली :  नरेंद्र मोदी हे तिस-यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून नितीन गडकरी पीयुष गोयल यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ…

नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदाची हॅट्रीक !

राष्ट्रपती द्रौपती मूर्म यांनी मोदींसाेबत ७२ मंत्र्यांना दिली शपथ नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ…

अरूणाचल विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची एन्ट्री ! 

मुंबई :  अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. टोको तातूंग, लिखा सोनी आणि निख…

विधानसभेच्या २८८ जागा लढविणार : मनोज जरांगे पाटील यांची घोषणा 

पुणे :  मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलेले नाही तसेच  राज्य सरकारने सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी अजून केलेली नाही.  या दोन्हींची…

उध्दव ठाकरेंच्या त्या पत्रकार परिषदेची निवडणूक आयेागाकडून तपासणी 

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईत संथ गतीने होत असलेल्या मतदानावर आक्षेप घेत उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत…

लोकसभा निकालानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात आमदारांची नाराजी दूर…

दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीसाठी प्रदेश काँग्रेसच्या विभागनिहाय समित्या गठित 

 दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करणार  मुंबई, दि. २८ मे : राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्याची…

error: Content is protected !!