ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्काराने गौरव
मुंबई दि. 24- सुप्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्ष संवर्धनासाठी, पर्यावरण जागृतीसाठी समर्पित भावनेने केलेल्या कामाचा गौरव म्हणून डाँ. बाबासाहेब…