दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक : ठाण्यातील दोन युवा नृत्य कलाकारांचाही सहभाग
ठाणे : भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली येथे झालेल्या आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक मिळाले, या विजयी संघामध्ये ठाण्यातील…