संगीत क्षेत्रातला बुलंद आवाज हरपला,
लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं निधन
मुंबई : लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…