वाउंड गावचे माजी उप सरपंच बाळू सोनावणे यांचे निधन 

पुणे – मावळ तालुक्यातील समाजसेवक , वाउंड गावचे माजी  उप सरपंच बाळू विठ्ठल सोनावणे यांचे 68 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे , त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा ,मुली , जावई , नातवंडे असा मोठा परिवार आहे , गेल्या अनेक वर्षांपासून समाजहिताचे काम हाती घेऊन समाजसेवेसाठी नेहमी पुढाकार घेत होते , गावातील  शंकराचे मंदिर बांधण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता ,पाणी  , रस्ता , गटर बनवण्यासाठी त्यांचा सहभाग होता   , पंचकृषिमध्ये नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी  नेहमी पुढाकार घेत होते , वाउंड , साई ,घोणशेत ,कचरेवाडी, देशमुखवाडी या गावातील प्रत्येक घराघरात त्यांचा संपर्क होता त्यांच्या  समस्या सोडविण्यासाठी त्यांचा प्रथम पुढाकार होता ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!