शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते मनविसेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन 

डोंबिवली :  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंबिवली दिनदर्शिका २०१८ चे प्रकाशन शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष सागर रविंद्र जेधे, शाखाध्यक्ष अनिश निकम, स्वप्नील वाणी. महाराष्ट्र सैनिक  .महेश कदम, सुहास काळे, सागर इंगळे , केदार घरत व  मराठी उद्योजक सुधीर गुप्ते उपस्थित होते.  डोंबिवली जवळील कासारियो सिटी मधील रहिवाशी आणि मराठी उद्योजक सुधीर गुप्ते यांच्या निवासस्थानी बाबासाहेबांनी भेट दिली होती यावेळी मनसेचे नेते राजू पाटील यांनी सपत्नीक शिवशाहीर बाबासाहेबांचा आशिर्वाद घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *