Author: सिटीझन रिपोर्टर

I have been working in the field of journalism for the past 22 years. Experienced in print media, electronic media and social media.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई, दि. १ : राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील (एनपीएस) बाजारामधील चढ-उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल असे जाहीर करून…

सत्ताधारी आमदार तुपाशी, जनता उपाशी : विरोधकांचे विधिमंडळ पायऱ्यांवर निदर्शने

मुंबई, दि. १ः विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या (चौथ्या ) दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात निदर्शने केली.  राज्य सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात घोषणांचा सुकाळ शेतकऱ्यांसाठी…

विधिमंडळ आवारात शिंदे गटातील मंत्री- आमदार आपापसात भिडले !

मंत्री दादा भुसे- आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाद   मुंबई :  विधिमंडळाच्या आवारात शिंदे गटातील आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा…

हृदयद्रावक घटना : मुंबई वडोदरा महामार्गासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू !

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत बल्याणी गावात मुंबई वडोदरा महामार्गाचे काम सुरू आहे. मुंबई वडोदरा जेएनपीटी महामार्गाचे काम सुरू…

Kalyan Crime Branch : कुशीवली गावातील गुटख्याच्या कारखान्यावर छापा : १७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत !

डोंबिवली : बदलापूर-काटई रोडवर गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना सापळा लावून कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून सात…

शिवसेनेच्या त्याच जागा लढणार : मंत्री उदय सामंत यांचा दावा 

मुंबई, दि. २९ ः मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या. येत्या निवडणुकीत त्याच जागा लढणार, असा दावा उद्योग मंत्री उदय…

​निर्भीड पत्रकार सुजाता आनंदन काळाच्या पडद्याआड​ !

मुंबई, दि. २९ फेब्रुवारी : ज्येष्ठ पत्रकार,​ राजकीय विश्लेषक, स्तं​भलेखक सुजाता आनंदन यांचे गुरुवारी ( दि.२९ फेब्रुवारी)​  निधन झाले.​ निधनासमयी त्या…

राज्यात दहावीची परीक्षा १ मार्चपासून,१६ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) १ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षेसाठी…

आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचे ऑनलाईन आदेश

मुंबई, दि. २९ : आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी     ‘गट-अ’ पदाची भरती प्रकिया पूर्ण करण्यात आली. विधानभवनात…

चौथ्या दिवशीही विरोधकांकडून निदर्शने, पेपर फुटी प्रकरणी सखोल चौकशीची मागणी

मुंबई:  राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या (२९ फेब्रुवारी) चौथ्या दिवशीही विरोधकांकडून सभागृहाच्या पायऱ्यावर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी विधान…