शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुखपदी निलेश शिंदे, विधानसभा प्रमुखपदी प्रशांत काळे यांची नियुक्ती ;
जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी जाहीर केल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या डोंबिवली, ता. १४ (प्रतिनिधी) कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेतर्फे आज विविध पदाधिकाऱ्यांची…