आगरी सेनेचाही शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीला पाठींबा जाहीर
कल्याण ता,17 :(प्रतिनिधी)कल्याण पश्चिमेतील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीला आगरी सेनेतर्फे पाठींबा जाहीर करण्यात आला आहे. आगरी सेनेचे…