डोंबिवलीच्या “फ” प्रभागात फेरीवाला हटाव पथकाची आक्रमक कारवाई ; फेरीवाला मुक्त परिसर पाहून नागरिकांनी व्यक्त केले समाधान
डोंबिवली, ता. 30 (प्रतिनिधी) डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीच्या फडके रस्ता, नेहरू रस्ता, चिमणी गल्ली, बाजीप्रभू चौक आणि पाटकर रस्ता भागात…