कल्याण पश्चिमेत भाजपाची बंडखोरी कायम; काँग्रेस बंडखोराच्या माघारीमुळे महाविकास आघाडीचे सचिन बासरेंचे पारडे जड
कल्याण, दि. 04 (प्रतिनिधी) कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून काँग्रेस नेते राजाभाऊ पातकर यांनी माघार घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे…