विक्रोळी पश्चिम रेल्वेमार्ग लगतची २० दुकाने जमिनदोस्त

विक्रोळी :  विक्रोळी पश्चिम रेल्वेमार्गलगतच्या २० दुकानांवर आज महापालिकेच्या एस विभागाने  कारवाई करून  जमिनदोस्त केली,    रस्ता रूंदीकरणात ही दुकाने तोडण्यात आल्याची माहीती एस वार्डचे जे ई पवार यांनी दिली. काही दुकानदारांकडून या कारवाई विरोध करण्यात आला मात्र कडक पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!