डोंबिवली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष च्या डोबिवली विधानसभेतील वॉर्ड क्र ५८ च्या अध्यक्षपदी भरत रामदास गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  डोंबिवली विधानसभा अध्यक्ष सुरेश जोशी आणि कार्याध्यक्ष नंदकुमार धुळे यांनी ही नियुक्ती केल्याचे जाहीर केले. त्याबाबतचे नियुक्तीपत्रही भरत गायकवाड यांना देण्यात आले असून राष्ट्रवादी पक्षाचे विचार आणि ध्येय धोरणे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी  १४३, डोंबिवली विधानसभा क्षेत्र.अध्यक्ष सुरेश जोशी, रमेश दिनकर, मंगेश जाधव , जनार्दन भगत, प्रशांत भगत, सुरेश खाडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!