*ठाणे जिल्ह्यातील पदवीधर मतदारांनो*
*आपली मतदान केंद्रे पहा*
ठाणे : कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक सोमवार २५ जून रोजी होत असून ठाणे जिल्ह्यातील पदवीधर मतदारांना आपले मतदान केंद्र कोणते हे पाहण्यासाठी केंद्रांची यादी www.thaneelection.comया संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी दिली आहे. जिल्ह्यात एकूण ५४ मतदार केंद्रे आहेत.
*ठाण्यात 45 हजार 834 मतदार*
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी ठाणे जिल्हयातील ठाणे तालुक्यामध्ये एकूण   26 हजार  567 इतके  मतदार, कल्याण तालुक्यामध्ये एकूण 9 मतदान केंद्र असून एकूण 6676 इतके  मतदार,  भिवंडी तालुक्यामध्ये  एकूण 3 मतदान केंद्र असून एकूण 3306 इतके मतदार,  शहापूर तालुक्यामध्ये एकूण 3 मतदान केंद्र असून एकूण 2340 इतके मतदार, मुरबाड तालुक्यामध्ये एकूण 2 मतदान केंद्र असून एकूण 1469 इतके मतदार,उल्हासनगर तालुक्यामध्ये एकूण 3 मतदान केंद्र असून एकूण 1979 इतके मतदार, अंबरनाथ तालुक्यामध्ये एकूण 4 मतदान केंद्र असून एकूण 3497 इतकेमतदार असे एकूण 54 मतदान केंद्र असून  45834 इतके मतदार आहेत.
ज्या पदवीधर मतदारांनी त्यांचे नाव कोकण पदवीधर मतदार संघाच्या यादीत नाव नोंदविलेले आहे त्या पदवीधर मतदारांनी दिनांक 25 जून  सोमवार रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपले नजिकच्या मतदान केंद्रात जावून मतदान करावे आवाहन करण्यात येत आहे
*जिल्ह्यात एकूण ५४ मतदान केंद्रे आहेत. ती पुढीलप्रमाणे*
पूर्व प्रार्थमिक विदयामंदिर,मराठी शाळा जिल्हा परिषद शाळा,वज्रेश्वरी, रुम नं.1,तळमजला,ता. भिवंडी, तहसिलदार कार्यालय भिवंडी (तहसिलदार दालन),पोलिस वेलफेअर हॉल, सेतुसुविधा केंद्राजवळ, तहसिलदार कंपाऊंड,
शहापूर तहसिलदार कार्यालय शहापूर (तहसिलदार कॅबिन), तलाठी/मंडळ अधिकारी, शहापूर भवन, तहसिलदार कार्यालय मुरबाड (तहसिलदार चेंबर), तहसिलदार कार्यालय मुरबाड, माळशेज  हॉल,  2 रा मजला, शेठ परसराम न्यू ईरा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, उल्हासनगर -3 (खोली क्र.34),शेठ परसराम न्यू ईरा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,उल्हासनगर -3 (खोली क्र.35), शेठ परसराम न्यू ईरा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, उल्हासनगर -3 (खोली क्र.36), तहसिलदार यांचे दालन,पहिला मजला , तहसिल कार्यालय अंबरनाथ (प),संजय गांधी योजना शाखा,1 ला माळा , तहसिल कार्यालय  अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर नगरपरिषद उर्दू शाळा नं.2 गांधी चौक कुळगांव (पूर्व) खेाली क्रं. 01, कुळगांव-बदलापूर नगरपरिषद उर्दू शाळा नं.2 गांधी चौक  कुळगांव (पूर्व) खेाली क्रं.2 तहसिलदार कार्यालय कल्याण (तहसिलदार  यांचे दालन)तहसिलदार कार्यालय, महसुल शाखा,कल्याण, गटविकास अधिकारी यांचे कार्यालय, पंचायत समिती  शिक्षण विभाग रुम नं.1,कल्याण पश्चिम, गटविकास अधिकारी यांचे कार्यालय, पंचायत समिती कार्यालय सभागृह, पहिला मजला कल्याण पश्चिम, उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग खोली क्र.1, कल्याण  (प) उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग  शासकीय विश्रामगृह भातसा सूट, कल्याण(प),एस.व्ही.जोशी हायस्कुल आणि महिला महाविद्यालय डोंबिवली (पु) रूम नं.1 (तळमजला),एस.व्ही.जोशी हायस्कुल आणि महिला महाविद्यालय डोंबिवली (पु), रूम नं.2(तळमजला), साउथ इंडियन हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय, कोपर रोड डोंबिवली (प) 1 ला मजला रुम नं.104,भाईंदर सेकंडरी स्कुल, ज्युनिअर के.जी., छोटा शिशु,तळमजला रुम नं 1,  भाईदर (प), भाईंदर सेकंडरी स्कुल, ज्युनिअर के.जी., छोटा शिशु, तळमजला रुम नं 2,  भाईंदर (प), भाईंदर सेकंडरी स्कुल, ज्युनिअर के.जी., छोटा शिशु, तळमजला रुम नं 3,  भाईंदर (प),भाईंदर सेकंडरी स्कुल, ज्युनिअर के.जी., छोटा शिशु, तळमजला रुम नं 4, भाईंदर (प), ठाणे महानगरपालिका शाळा क्र.13 तळमजला रुम नं.6,खोपट,ठाणे (प) ठाणे महानगरपालिका शाळा क्र.13 तळमजला रुम नं.7,खोपट ,ठाणे (प), ठाणे महानगरपालिका शाळा क्र.13 तळमजला रुम नं.2, खोपट ,ठाणे (प) ठाणे महानगरपालिका शाळा क्र.13 पहिला मजला रुम नं.10, खोपट ,ठाणे (प), ठाणे महानगरपालिका शाळा क्र.13  पहिला मजला रुम नं.12, खोपट ,ठाणे (प), ठाणे महानगरपालिका मुख्य कार्यालय चंदनवाडी ठाणे (प) तळमजला टॅक्स डिपार्टमेंट ता.जि.ठाणे, ठाणे महानगरपालिका मुख्य कार्यालय चंदनवाडी ठाणे (प) महिला व बालकल्याण समिती, समाज विकास विभाग,तळमजला, रुम नं.306,ठाणे महानगरपालिका मुख्य कार्यालय चंदनवाडी ठाणे (प) जन्म-मृत्यू नोंदणी विभाग तळमजला रुम नं.1, ठाणे, ठाणे महानगरपालिका मुख्य कार्यालय चंदनवाडी ठाणे (प) समन्वय अधिकारी शासकीय माहिती अधिकारी नागरी सुविधा केंद्र, सामान्य प्रशासन विभाग, तळमजला रुम नं.9, ठाणे, सरस्वती मंदिर ट्रस्ट, सरस्वती मंदिर प्राथमिक शाळा, महात्मा गांधी मार्ग, तळमजला रुम नं.1, नौपाडा,ठाणे, सरस्वती मंदिर ट्रस्ट ,सरस्वती मंदिर प्राथमिक शाळा, महात्मा गांधी मार्ग, तळमजला रुम नं.2,नौपाडा, ठाणे,सरस्वती मंदिर ट्रस्ट , सरस्वती मंदिर प्राथमिक शाळा,महात्मा गांधी मार्ग, तळमजला रुम नं.3, नौपाडा, ठाणे,सरस्वती मंदिर ट्रस्ट संचलित , क्रीडा विज्ञान सांस्क‌ृतिक केंद्र,तळमजला ,खोली क्र.1 , मल्हार सिनेमा समोर , गेट क्रं.1, महात्मा गांधी मार्ग,नौपाडा, ठाणे, सरस्वती मंदिर ट्रस्ट संचलित , क्रीडा विज्ञान सांस्क‌ृतिक केंद्र,तळमजला ,खोली क्र.2 ,मल्हार सिनेमा समोर , गेट क्रं.1, महात्मा गांधी मार्ग,नौपाडा, ठाणे, दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह, तळमजला, खोली क्र. 1, खारटण रोड,अग्न‍िशामक दलासमोर, ठाणे (प.),दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह,तळमजला, खोली क्र. 2,खारटण रोड, अग्न‍िशामक दलासमोर, ठाणे (प ‍.) दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह, तळमजला, खोली क्र. 3,खारटण रोड,अग्न‍िशामक दलासमोर, ता. जि.ठाणे (प ‍.),सहकार  विद्या प्रसारक मंडळ कळवा डावी बाजू रुम नं.1, तळमजला सहकार  विद्या प्रसारक मंडळ कळवा डावी बाजू रुम नं.2, तळमजला सहकार  विद्या प्रसारक मंडळ कळवा उजवी बाजू रुम नं.1, तळमजला सहकार  विद्या प्रसारक मंडळ कळवा उजवी बाजू रुम नं.1, पहिला मजला ता.जि.ठाणे, डॅा.सामंत हायस्कूल ऑफ शेतकरी  शिक्षण प्रसारण मंडळ, रुम नं.7, तळमजला (जुनी इमारत पु ) तुर्भे, नवी मुंबई, महानगरपालिका शाळा क्र- 20/ 21 तळमजला, रुम नं.8 (दक्षिणेकडील बाजू) तुर्भेंगांव,नवी मुंबई,महानगरपालिका शाळा क्र- 20/ 21 तळमजला, रुम नं.1 (दक्षिणेकडील बाजू) तुर्भेंगांव,नवी मुंबई, महानगरपालिका शाळा क्र- 20/ 21 तळमजला, रुम नं.2 (दक्षिणेकडील बाजू) तुर्भेंगांव,नवी मुंबई,महानगरपालिका शाळा क्र- 20/ 21 तळमजला, रुम नं.3 (दक्षिणेकडील बाजू) तुर्भेंगांव,नवी मुंबई,
*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *