विक्रोळी पश्चिम रेल्वेमार्ग लगतची २० दुकाने जमिनदोस्त
विक्रोळी : विक्रोळी पश्चिम रेल्वेमार्गलगतच्या २० दुकानांवर आज महापालिकेच्या एस विभागाने कारवाई करून जमिनदोस्त केली, रस्ता रूंदीकरणात ही दुकाने तोडण्यात आल्याची माहीती एस वार्डचे जे ई पवार यांनी दिली. काही दुकानदारांकडून या कारवाई विरोध करण्यात आला मात्र कडक पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.