मनमाड- नाशिकमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश

मनमाड -नोट बंदी आणि जीएसटी च्या विरोधात आज मनमाड,येवला,चांदवड,मालेगाव, नांदगावला काँग्रेस तर्फे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला,संतप्त कार्यकर्त्यांनी मनमाडला पुणे-इंदौर मार्गावर रस्ता रोको करून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!