सिटीझन जर्नलिस्टला अवघ्या २ महिन्यात १७ लाख ६३ हजार हिट्स
मुंबई : १ ऑक्टोबरला सिटीझन जर्नलिस्ट हे वेब पोर्टल सुरू झालं. अवघ्या दोन महिन्यात वेब पोर्टला १७ लाख ६३ हजार हिट्स मिळाल्यात. तर १ लाख ७० हजार वाचकांनी पोर्टला भेट दिलीय. ३ लाख २३ हजार पेज व्हिव आहेत. या यशामध्ये आपल्या सर्वांचा मोलाचा वाटा आहे आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार.
आमचे फेसबूक पेज https://www.facebook.com/Citizen-journalist-4-305508959930660/ आणि https://twitter.com/cjournalist4 या टविट अकाऊंटवर आम्हाला लाईक आणि फॉलो करा. अापल्या बातम्या, फोटो, व्हिडीओ आमच्यापर्यंत पाठवा cjournalist4@gmail.com या ईमेल आयडीवर, वॉट्सअप नंबर -9821671737
All types of the news are covered by this portal,keep it up and best wishes too
thank u sir