नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने एक अनोखा विक्रम केला आहे. आपल्या क्षेत्रातील १०० टक्के नागरिकांचे कोरोना लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण केलाय. शंभर टक्के लसीकरण पुर्ण करणारे नवी मुंबई राज्यातील पहिले शहर ठरलं आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ११ लाख ७ हजार नागरिकांना पहिला डोस देण्यात आलाय. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ५२ टक्के इतकी आहे. नवी मुंबई महापालिकेला 100 टक्के लसीकरणाचा टप्पा पार करत आलं असल्याचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलंय

https://twitter.com/NMMConline/status/1450389665958154246?s=20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!