हिच का स्वच्छ आणि सुदंर डोंबिवली ….

डोंबिवली, दि. १७ : रस्त्यावरून अस्ताव्यस्तपणे गेलेल्या जलवाहिन्या, त्यातून दररोज हजारो लिटर वाया जाणारे पाणी, त्यामुळे रस्त्यावर १२ महिने साचणारे पाण्याचे तळे, त्यातून वाट काढणारे पादचारी आणि जाणारी वाहने…हे दृश्य कोणत्या ग्रामीण भागातील अथवा झोपडपट्टी परिसरातील नाही. तर हे दृश्य आहे, डोंबिवलीतील अनमोलनगरी या परिसरातील, गेल्या अनेक वर्षापासून इथले नागरिक या समस्येने त्रस्त आहेत.  स्थानिक लोकप्रतिनिधींनी … Continue reading हिच का स्वच्छ आणि सुदंर डोंबिवली ….