एकनाथ शिंदेच्या आदेशाचे काय ? अभियंते निलंबीत ; ठेकेदाराला केवळ नोटीस !

ठाणे : रस्त्यावरील खड्डे आणि निकृष्ट दर्जाची कामे पाहून पालकमंत्री एकनाथ शिंदे प्रशासनावर संतापले. रस्त्याची कामे नीट करा अन्यथा कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट करा असा आदेशच पालकमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिला होता मात्र पालिका प्रशासनाकडून तातडीने ४ अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र ठेकेदाराला केवळ नोटीस बजावण्यात आली आहे. अभियंते बळीचा बकरा ठेकेदारा मोकळे अशीच चर्चा … Continue reading एकनाथ शिंदेच्या आदेशाचे काय ? अभियंते निलंबीत ; ठेकेदाराला केवळ नोटीस !