मुंबई हादरली : निर्भयाची पुनरावृत्ती !

मुंबई : मुंबईत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे दिल्लीतील निर्भया घटनेची पूनरावृत्ती झाली आहे. साकीनाका येथे एका महिलेवर बलात्कार करून आरोपीने गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला आहे. महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून आणखी काही आरोपी सहभागी असल्याचे पोलिसांचा संशय असल्याने पोलीसांचा … Continue reading मुंबई हादरली : निर्भयाची पुनरावृत्ती !